राज्यात थंडीची तीव्र लाट, १५ दिवस मुक्काम; पंजाबराव डख यांचा अंदाज
राज्यात थंडीची तीव्र लाट, १५ दिवस मुक्काम; पंजाबराव डख यांचा अंदाज
Read More
रब्बी पीक विमा २०२५: आता घरी बसल्या मोबाईलवरून भरा अर्ज, CSC सेंटरचे पैसे वाचवा; जाणून
रब्बी पीक विमा २०२५: आता घरी बसल्या मोबाईलवरून भरा अर्ज, CSC सेंटरचे पैसे वाचवा; जाणून
Read More
राज्यात थंडीची लाट, पारा ९ अंशांवर; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडाका आणखी वाढणार!
राज्यात थंडीची लाट, पारा ९ अंशांवर; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडाका आणखी वाढणार!
Read More
“शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी पुढच्या अर्थसंकल्पात करणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
“शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी पुढच्या अर्थसंकल्पात करणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
Read More
कांदा बाजारात दरांची दरी: पिंपळगावात भाव २७००, तर सोलापुरात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!
कांदा बाजारात दरांची दरी: पिंपळगावात भाव २७००, तर सोलापुरात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!
Read More

मोठा दिलासा! अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली

६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारला जाग; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याचिकाकर्त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा, १.२५ कोटी निधी वितरित.

ADS किंमत पहा ×

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

राज्यात २०१७ साली जाहीर झालेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत पात्र असूनही, प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ६ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर, राज्य शासनाने अखेर या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. सहकार विभागाने ४ नोव्हेंबर २०२३ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याने, प्रलंबित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment

ताज्या पोस्ट्स

\"रब्बी

रब्बी पीक विमा २०२५: आता घरी बसल्या मोबाईलवरून भरा अर्ज, CSC सेंटरचे पैसे वाचवा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Open: रब्बी पीक विमा २०२५: आता घरी बसल्या मोबाईलवरून भरा अर्ज, CSC सेंटरचे पैसे वाचवा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
\"“शेतकऱ्यांची

“शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी पुढच्या अर्थसंकल्पात करणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

Open: “शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी पुढच्या अर्थसंकल्पात करणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
Developed by Dhiresh Hare (Maha Andaaz)